Saturday, August 23, 2025 07:05:52 AM
भव्य लग्नानंतर, जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी लॉरेन सांचेझ यांनी त्यांच्या मित्रांसह एक खास पजामा पार्टी आयोजित केली. या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना अमेझॉनकडून एक खास भेटवस्तू देण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-06-29 17:10:07
कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Apeksha Bhandare
2025-03-20 20:30:58
फकीर मोहम्मद यांची गणना जम्मू-काश्मीर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जात होती. श्रीनगरमधील तुलसीबागमध्ये त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
2025-03-20 16:10:04
सुरक्षा दलांनी आज छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांना ठार केले.
2025-03-20 15:36:17
जेपी नड्डा यांनी गेट्स फाउंडेशनच्या भागीदारीत आरोग्य क्षेत्रात मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा केली. आरोग्य क्षेत्रात भारताने निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचे गेट्स यांनी कौतुक केले.
2025-03-19 16:28:29
अवघ्या 24 तासांत, अंबानी यांनी कमाईच्या बाबतीत एलोन मस्कसह अनेक मोठ्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती बनले आहेत.
2025-03-08 13:38:06
दिन
घन्टा
मिनेट